Aditi Rao Hydari : बिब्बोजान आदिती झाली 'मस्तानी'; नव्या ड्रेसमधील फोटोंनी नेटवर लावली आग

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या सौंदर्याची चर्चा कायमच सोशल मीडियावर होत असते.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

सोशल मीडियावर अधिराज्य गाजवले

आदितीने आपल्या अभिनयाशिवाय सौंदर्यामुळेही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

नव्या फॅशनमुळे चर्चेत

सध्या आदिती तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Look | Instagram/ @aditiraohydari

स्टायलिश लूकमुळे चर्चेत

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये आदितीने खूप सुंदर स्टायलिश लूक केलेला आहे. सध्या तिच्या लूकची चर्चा होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

नव्या फॅशनमुळे चर्चेत

अभिनेत्रीने चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस वेअर करून तिने खूप सुंदर फोटोशूट शेअर केली आहे.

Aditi Rao Hydari Dress | Instagram/ @aditiraohydari

खूपच सुंदर दिसते

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये आदिती खूपच सुंदर दिसत असून तिच्य फॅशनचे कौतुक केले जात आहे.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

असा केला संपूर्ण लूक

ओपन हेअर्स आणि ग्लॉसी मेकअप करून अभिनेत्रीने संपूर्ण लूक केला आहे.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

चाहत्यांचे कौतुक

सध्या आदितीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Aditi Rao Hydari Beautiful | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे.

Aditi Rao Hydari Style | Instagram/ @aditiraohydari

NEXT : श्रेया बुगडेची जम्मु- काश्मीर ट्रीप, पिवळ्या ड्रेसमधील नवे फोटो पाहिले का?

Shreya Bugde Kashmir Trip Photos | Instagram/ @shreyabugde