Shreya Bugde : श्रेया बुगडेची जम्मु- काश्मीर ट्रीप, पिवळ्या ड्रेसमधील नवे फोटो पाहिले का?

Chetan Bodke

‘चला हवा येऊ द्या’

‘चला हवा येऊ द्या’ मुळे महाराष्ट्रातल्या घराघरात श्रद्धा बुगडे पोहोचली आहे.

Shreya Bugde Fashion | Instagram/ @shreyabugde

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे

कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेने स्वतःची ओळख आपल्या चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे.

Shreya Bugde Fashion | Instagram/ @shreyabugde

श्रेयाच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या विनोदी शैलीमुळे चर्चेत राहणारी श्रेया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Shreya Bugde Style | Instagram/ @shreyabugde

श्रेयाची नवऱ्यासोबत खास ट्रीप

सध्या श्रेया तिच्या नवऱ्यासोबत जम्मु काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Shreya Bugde Kashmir Trip Photos | Instagram/ @shreyabugde

पिवळा वेस्टर्न आऊटफिट

नुकताच श्रेयाने पिवळ्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde Dress | Instagram/ @shreyabugde

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने हे नवीन फोटोशूट एका बोटीमधून केलेला दिसत आहे.

Shreya Bugde Photos | Instagram/ @shreyabugde

श्रेयाच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Shreya Bugde Pics | Instagram/ @shreyabugde

श्रीनगर ट्रीप

श्रेया श्रीनगरमधील दललेकमध्ये फिरायला गेली आहे.

Shreya Bugde Look | Instagram/ @shreyabugde

फोटोशूट

श्रेयाने निसर्गरम्य वातावरणात छान फोटोशूट केले आहे.

Shreya Bugde Glamourous | Instagram/ @shreyabugde

NEXT : गुलाबी साडीमध्ये सईच्या स्टायलिश अदा

Sai Tamhankar Saree | Instagram/ @saietamhankar