Sai Tamhankar : गुलाबी साडीमध्ये सईच्या स्टायलिश अदा

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

ग्लॅमरस फोटोशूटची चर्चा

सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस फोटोशूटची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

फॅशनची चर्चा

सई नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट शेअर करत असते.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

साडीतलं स्टायलिश फोटोशूट

नुकतंच सई स्टायलिश साडीमध्ये काही हटके फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Saree | Instagram/ @saietamhankar

फॅशनची चर्चा

पिंक कलरची साडी नेसून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

गुलाबी साडी

व्हाईट डायमंडची डिझाईनिंग तिच्या ह्या साडीवर आहे.

Sai Tamhankar Glow | Instagram/ @saietamhankar

सुंदर दिसते

शेअर केलेल्या ह्या फोटोंमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे.

Sai Tamhankar Beautiful | Instagram/ @saietamhankar

ग्लॅमरस लूक

सईचा हा नवा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

Sai Tamhankar Glamourous | Instagram/ @saietamhankar

NEXT : डॅशिंगपण आशिकपण, रणवीर सिंगचा रुबाबदार लूक; पाहा नवे फोटोज

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh