Ranveer Singh : डॅशिंगपण आशिकपण, रणवीर सिंगचा रुबाबदार लूक; पाहा नवे फोटोज

Chetan Bodke

अभिनेता रणवीर सिंह

बॉलिवूडचा मोस्ट एनर्जीटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंहची जोरदार चर्चा होते.

Ranveer Singh Fashion | Instagram/ @ranveersingh

लूकची चर्चा

रणवीर कायमच आपल्या फॅशनमुळे आणि लूकमुळे चर्चेचा विषय ठरतो.

Ranveer Singh Dressing | Instagram/ @ranveersingh

नव्या फोटोमुळे चर्चेत

अशातच रणवीरने एक नवा लूक शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्या ड्रेसिंगची चर्चा होते.

Ranveer Singh Look | Instagram/ @ranveersingh

रुबाबदार लूक

लांब केस, रुबाबदार दाढी आणि मिश्या अशा लूक मध्ये अभिनेता खूपच सुंदर दिसत आहे.

Ranveer Singh Pics | Instagram/ @ranveersingh

फॅशनची चर्चा

रणवीरने स्टायलिश जॅकेट वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Ranveer Singh Style | Instagram/ @ranveersingh

आगामी चित्रपटासाठी खास लूक

खरंतर अभिनेत्याने हा नवा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी केल्याचे कळत आहे.

Ranveer Singh Look | Instagram/ @ranveersingh

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

शेअर केलेल्या ह्या नव्या लुकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

लाईक्सचा वर्षाव

११ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Ranveer Singh Look | Instagram/ @ranveersingh

NEXT : तुझ्या निरागस सौंदर्यापुढं सारं फेल, गौरीच मनमोहक फोटोशूट

Gauri Kulkarni Glow | Instagram/ @gaurikulkarni23