Gauri Kulkarni : तुझ्या निरागस सौंदर्यापुढं सारं फेल, गौरीच मनमोहक फोटोशूट

Chetan Bodke

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

गौरी कुलकर्णी मराठी टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एका आहे.

Gauri Kulkarni Fashion | Instagram/ @gaurikulkarni23

अभिनेत्री गौरी कुलकर्णी

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून गौरी कुलकर्णी हिला प्रेक्षकांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.

Gauri Kulkarni Smile | Instagram/ @gaurikulkarni23

नव्या फॅशनमुळे चर्चेत

नेहमीच आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत राहणारी गौरी सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Gauri Kulkarni Fashion | Instagram/ @gaurikulkarni23

सिंपल व्हाईट ड्रेस

नुकतेच अभिनेत्रीने सिंपल व्हाईट ड्रेसमध्ये काही नवीन फोटोशूट केले आहे.

Gauri Kulkarni Dress | Instagram/ @gaurikulkarni23

सौंदर्याचे कौतुक

या नव्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Gauri Kulkarni Glamourous | Instagram/ @gaurikulkarni23

असा लूक पूर्ण केला

ओपन हेयर आणि लुकला साजेसा मेकाअप करत तिने आपला पूर्ण लूक केलेला आहे.

Gauri Kulkarni Look | Instagram/ @gaurikulkarni23

ऑक्साईड दागिने

या लूकवर अभिनेत्रीने ऑक्साईड दागिने कॅरी केले आहेत.

Gauri Kulkarni Photos | Instagram/ @gaurikulkarni23

फोटो व्हायरल

जुईने शेअर केलेले नवे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Gauri Kulkarni Pics | Instagram/ @gaurikulkarni23

NEXT : निळ्या रंगाच्या साडीत निमरतने इंटरनेटवर लावली आग...

Nimrat Kaur Saree | Instagram/ @nimratofficial