Nimrat Kaur : निळ्या रंगाच्या साडीत निमरतने इंटरनेटवर लावली आग...

Chetan Bodke

अभिनेत्री निमरत कौर

"लंच बॉक्स", "एअरलिफ्ट" चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री निमरत कौरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Nimrat Kaur Fashion | Instagram/ @nimratofficial

फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दसवीं चित्रपटातून निमरत कौरने इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे.

Nimrat Kaur Beauty | Instagram/ @nimratofficial

फॅशनमुळे चर्चेत

अभिनयामुळे फारशी चर्चेत न राहणारी निमरत सध्या तिच्या फॅशनमुळे कमालीची चर्चेत आली आहे.

Nimrat Kaur Photos | Instagram/ @nimratofficial

नव्या फोटोंमुळे चर्चेत

निमरत कायमच वेगवगेळ्या स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करताना दिसते.

Nimrat Kaur Pics | Instagram/ @nimratofficial

अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यातील लूक

अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यामध्ये, निमरतने ब्लू शिमरी साडी नेसून स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Nimrat Kaur Glamourous | Instagram/ @nimratofficial

साडीतलं निखळ सौंदर्य

ब्लू शिमरी साडीत निमरत खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या फॅशनची चर्चा होत आहे.

Nimrat Kaur Saree | Instagram/ @nimratofficial

फॅशनची चर्चा

ओपन हेयर, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आयलायनर लावून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Nimrat Kaur Look | Instagram/ @nimratofficial

सौंदर्याचे कौतुक

सध्या निमरतच्या स्टाईलची चर्चा होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

Nimrat Kaur Eyes | Instagram/ @nimratofficial

NEXT : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Jui Gadkari Smile | Instagram/ @juigadkariofficial