Jui Gadkari : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Chetan Bodke

अभिनेत्री जुई गडकरी

'ठरलं तर मग' या सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत पोहोचत आहे. 

Jui Gadkari Fashion | Instagram/ @juigadkariofficial

'ठरलं तर मग' मालिका

स्टार प्रवाहवरील या मालिकेत साकारलेल्या सायलीच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

Jui Gadkari Beauty | Instagram/ @juigadkariofficial

नव्या फोटोंमुळे चर्चेत

आजवर जुईने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं असून सध्या ती फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Jui Gadkari Photos | Instagram/ @juigadkariofficial

जुईच्या फॅशनची चर्चा

जुई गडकरीने सोशल मीडियावर अलीकडेच सुंदर साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Jui Gadkari Pics | Instagram/ @juigadkariofficial

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ऑफ पिंक साडी आणि त्यावर निळ्या रंगाचा फॅन्सी ब्लाऊज परिधान केला आहे.

Jui Gadkari Saree | Instagram/ @juigadkariofficial

फॅशनची चर्चा

नेसलेल्या साडीवर बहुरंगी फुलांचे भरतकाम केले असून निळ्या रंगाचा बारीक काठ या साडीला आहे. त्यावर तिने साधे ज्वेलरी परिधान केली आहे.

Jui Gadkari Glamourous | Instagram/ @juigadkariofficial

सौंदर्याची चर्चा

कायमच साध्या सिंपल अंदाजात दिसणारी सायलीने आज पेस्टल साडी नेसली. त्यात ती खूप खुलून दिसते आहे.

Jui Gadkari Look | Instagram/ @juigadkariofficial

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये जुईच्या सौंदर्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Jui Gadkari Birthday | Instagram/ @juigadkariofficial

NEXT : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

Amruta Khanvilkar Dress | Instagram