Samantha Ruth Prabhu: समंथाचा साडीतला मनमोहक अंदाज; देसी लूकने वेधले लक्ष

Chetan Bodke

दाक्षिणात्य सुंदरी...

दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

बॉलिवूडमध्येही ओळख...

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

‘उ अंटावा’ गाण्यानंतर सर्वाधिक प्रकाशझोतात

पुष्पा मधील ‘उ अंटावा’ गाण्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सर्वाधिक प्रकाशझोतात आली.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

अभिनयामुळे सोशल मीडियावर सक्रिय

समांथाने आपल्या अभिनयामुळे सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग कमावला.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

सोशल मीडियावर सक्रिय

समांथा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

रेड शिमरी साडी

नुकतंच समांथाने इन्स्टाग्रामवर रेड कलरची शिमरी साडी वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

हटक्या अंदाजात फोटोशूट

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या समांथाने कॅमेऱ्यासमोर हटक्या अंदाजात फोटोशूट केलं आहे.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

फॅशन

लूकला साजेसे दागिने परिधान केले असून ग्लॉसी मेकअप अभिनेत्रीने केला आहे.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

सौंदर्याचे कौतुक

समांथाच्या फोटोंमधील सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

NEXT: तुला पाहून धुंद होतात शब्द सारे, धुंद होतात भावना

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere
येथे क्लिक करा...