Prarthana Behere: तुला पाहून धुंद होतात शब्द सारे, धुंद होतात भावना

Chetan Bodke

मराठी मालिका

टिव्ही सिरीयल आणि चित्रपटांतून सिनेरसिकांचे निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

मालिकेतील व्यक्तिरेखा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सिरियलमधील प्रार्थनाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

बहुआयामी अभिनेत्री

प्रार्थना बेहरे एक उत्तम अभिनेत्री असून ती एक व्यावसायिका सुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रार्थने तिच्या नणंदेसोबत एका साडीच्या ब्रँडची ओपनिंग केली.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

सौंदर्य

कायमच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने नुकतेच नवीन फोटो शेअर केले.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

प्रार्थनाचा फॅन्सी अंदाज

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये प्रार्थनाने फिकट पिंक साडी, फॅन्सी ब्लू ब्लाऊज असा लूक परिधान करून खूप सुंदर फोटोशूट केले.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

प्रार्थनाचा ग्लॉसी अंदाज

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये प्रार्थनाने पिंक कलरच्या साडीवर ग्लॉसी मेकअप केलेला दिसतोय.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

निस्सिम सौंदर्य

अभिनेत्रीने डार्क रेड स्मोकी लिपस्टिक लावली असून इयर रिंग्जमध्ये अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलेलं आहे.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

कमेंटचा वर्षाव

सध्या नेटकरी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

NEXT: भूमीचं सौंदर्य जरा जास्तच उठून दिसतंय...

Bhumi Pednekar Photos | Instagram/ @bhumipednekar