Chetan Bodke
बॉलिवुड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच फॅशन आणि आपल्या दमदार अभिनयासाठी चर्चेत असते.
सध्या भूमी आपल्या ‘भक्षक’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली आहे.
भूमी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच भूमीने इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाईट कलरचा फॅन्सी ड्रेस वेअर करत खूप सुंदर फॅशन केली आहे.
अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची तुफान चर्चा होत आहे.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी डार्क रेड शेड लिपस्टीक लावत तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
भूमी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिने या लुकमध्ये एका पेक्षा एक पोजेस दिल्या आहेत.
भूमीच्या स्टनिंग लूकचे नेटकरी कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
अभिनेत्रीच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे.