Chetan Bodke
अभिनेत्री दिया मिर्झा कायमच आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
नुकतंच दियाने सोशल मीडियावर ऑफ येल्लो कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले.
दिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
ऑफ येल्लो कलरचा प्रिंटेड फुल्ल घागरा, रेड कलरचा दुपट्टा असा तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, फॅन्सी इयर रिंग्ज, नेकलेस अशी तिने आपली फॅशन पूर्ण केली आहे.
दिया कायमच सोशल मीडियावर नव नव्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
कोणताही आऊटफिट असो, दिया अगदीच खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करते.
दियाच्या या फॅन्सी लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.