Samantha Ruth Prabhu: समांथाचा क्लासी लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

दक्षिण भारतीय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

samantha | Instagram

सुंदर सौंदर्य आणि अभिनय

समंथाच्या सुंदर सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

samantha | Instagram

चित्रपट

अभिनेत्रीने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सध्या समंथा प्रभूचे जिगराच्या प्रमोशनचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर झाले आहेत.

samantha | Instagram

अभिनेत्रीचा ड्रेस

अभिनेत्रीने या प्रमोशनसाठी लाईट गुलाबी रंगाचा क्रॅाप टॅाप आणि स्ट्रेट फिट मिडी स्कर्ट परिधान केला आहे.

samantha | Instagram

अभिनेत्रीचा लूक

समंथाच्या या लूकला परिपूर्ण करण्यासाठी तिने सुंदरसा मिनिमल मेकअप केला आहे.

samantha | Instagram

स्टाइलिश फोटो पोस्ट

अभिनेत्री पोस्ट केलेल्या फोटोंमुळे खूप सुंदर आणि स्टाइलिश दिसत आहे.

samantha | Instagram

सोशल मिडिया

संमथा रुथ प्रभू नेहमीच चाहत्यांसाठी सोशल मिडियावर नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

samantha | Instagram

नवीन चित्रपट

अभिनेत्री समंथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन चित्रपट घेऊन येणार आहे.

samantha | Instagram

NEXT: शारदीय नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी कन्या पूजन करावे?

Navratri Kanya Pujan | canva
येथे क्लिक करा..