Sai Pallavi : लाल साडीत साई पल्लवीचं निखळ सौंदर्य खुललं

Chetan Bodke

अभिनेत्री साई पल्लवी

टॉलिवूड अभिनेत्री साई पल्लवी हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची अनोखी छाप पाडली आहे.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान

साई पल्लवीने आपल्या नो- मेकअप लूकने आणि भन्नाट डान्समुळे चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.

Sai pallavi Birthday | Instagram/ @saipallavi.senthamarai

‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत

कायमच आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधणाऱ्या साई पल्लवीची ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.

Sai Pallavi Samile | Instagram/ @saipallavi.senthamarai

अभिनेत्रीच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्री चित्रपटामध्ये सीता मातेच्या भूमिकेत दिसणार असून तिच्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sai Pallavi Pics | Instagram/ @saipallavi.senthamarai

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

साई पल्लवी कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे.

Sai Pallavi Fashion | Instagram/ @saipallavi.senthamarai

साडीची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने रेड कलरची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

Sai Pallavi Saree | Instagram/ @saipallavi.senthamarai

सौंदर्याची चर्चा

साडीमध्ये साई खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Sai Pallavi Glamourous | Instagram/ @saipallavi.senthamarai

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sai Pallavi Style | Instagram/ @saipallavi.senthamarai

NEXT : साराच्या सौंदर्यापुढं चंद्रही फिका!

Sara Tendulkar Glamourous | Instagram/ @saratendulkar
येथे क्लिक करा...