Sara Tendulkar : साराच्या सौंदर्यापुढं चंद्रही फिका!

Chetan Bodke

अभिनेत्री सारा तेंडुलकर

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने आपल्या फॅशनच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

ब्रँड ॲम्बेसेडर

साराला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.

Sara Tendulkar Pics | Instagram/ @saratendulkar

साराचे स्व-कर्तृत्व

सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

Sara Tendulkar Fashion | Instagram/ @saratendulkar

नव्या फोटोंची चर्चा

शूटिंग सेटवरील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

Sara Tendulkar Beauty | Instagram/ @saratendulkar

चर्चा

बॉलिवूडमधील स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसत असते. त्यामुळे सिनेमा न करताही सारा चर्चा असते.

Sara Tendulkar Smile | Instagram/ @saratendulkar

फॅशनमुळे चर्चेत

सारा तिच्या फोटो आणि इंस्टावरील व्हिडिओमुळे चाहत्यांची धकधक वाढवत असते.

Sara Tendulkar Glamourous | Instagram/ @saratendulkar

फोटो व्हायरल

साराचे फोटो कायमच इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.

Sara Tendulkar Look | Instagram/ @saratendulkar

NEXT : सोनाली कुलकर्णीची पुन्हा परदेशवारी, कोणत्या देशात फिरतेय ?

Sonalee Kulkarni Smile | Instagram/ @sonalee18588
येथे क्लिक करा...