Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीची पुन्हा परदेशवारी, कोणत्या देशात फिरतेय ?

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहिलेली सोनाली सध्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

सुट्टीचा आनंद

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर

सोनाली आणि तिचा पती कुणाल हे दोघेही अर्मेनिया देशात सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Sonalee Kulkarni And Kunal Benodekar | Instagram/ @sonalee18588

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Pics | Instagram/ @sonalee18588

सोनालीची परदेश सफर

इन्स्टाग्रामवर तिने अर्मेनिया देशात कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली याचे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

लूकची चर्चा

यावेळी सोनालीने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

सौंदर्याची चर्चा

नव्या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Glamourous | Instagram/ @sonalee18588

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sonalee Kulkarni Style | Instagram/ @sonalee18588

NEXT : करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे नागा चैतन्य, अलिशान आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्याची संपत्ती किती?

Naga Chaitanya Photos | Instagram
येथे क्लिक करा...