Naga Chaitanya Net Worth : करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे नागा चैतन्य, अलिशान आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्याची संपत्ती किती?

Chetan Bodke

अभिनेता नागा चैतन्य

साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यनेही इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Naga Chaitanya Photos | Instagram

साखरपुडा

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने आज साखरपुडा केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करीत आहेत.

Naga Chaitanya Photos | Instagram

नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट

नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. २०२१ मध्ये नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट झाला. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Naga Chaitanya Photos | Instagram

नागा चैतन्यचे लक्झरियस लाईफ स्टाईल

खासगी आयुष्यासोबत नागा चैतन्य त्याच्या अलिशान जीवनशैलीसाठी चर्चेत असतो.

Naga Chaitanya Photos | Instagram

नागा चैतन्यची संपत्ती

नागा चैतन्य टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.

Naga Chaitanya Photos | Instagram

नागा चैतन्यची फी

नागा चैतन्य टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. एका चित्रपटासाठी नागा चैतन्य १० ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. 

Naga Chaitanya Photos | Instagram

ब्रँड एंडोर्समेंटमधील कमाई

नागा चैतन्य चित्रपटासोबतच ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो १.५ ते २ कोटी रुपये घेतो.

Naga Chaitanya Photos | Instagram

बहुआयामी अभिनेता

नागा चैतन्य एक प्रसिद्ध अभिनेता असून एक यशस्वी उद्योगपतीही आहे.

Naga Chaitanya Photos | Instagram

१५४ कोटींचा मालक

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नागा चैतन्यकडे १५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Naga Chaitanya Photos | Instagram

NEXT : अपने ही रंग में मुझको रंग दे, धीमे धीमे रंग में मुझको रंग दे

Shweta Shinde Glow | Instagram/ @shwetashinde_official
येथे क्लिक करा...