Shweta Shinde : अपने ही रंग में मुझको रंग दे, धीमे धीमे रंग में मुझको रंग दे

Chetan Bodke

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

श्वेता शिंदे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माती आणि अभिनेत्री आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर सक्रिय

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्वेता शिंदे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shweta Shinde Pics | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताचा स्टायलिश लूक

श्वेता कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते..

Shweta Shinde Fashion | Instagram/ @shwetashinde_official

नव्या लूकमुळे चर्चेत

नुकतेच श्वेताने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Shweta Shinde Beauty | Instagram/ @shwetashinde_official

ऑरेंज साडी

ऑरेंज कलरची साडी नेसून श्वेताने काही नवीन फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shweta Shinde Saree | Instagram/ @shwetashinde_official

लूक

सुंदर स्माईल, स्टायलिश गोल्डन ज्वेलरी, केसात गजरा आणि सिंपल हेयर स्टाईल असा लूक तिने शेअर केलेल्या फोटोत केला आहे.

Shweta Shinde Look | Instagram/ @shwetashinde_official

सौंदर्याची भुरळ

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ नेटकऱ्यांवर पडली आहे.

Shweta Shinde Glamourous | Instagram/ @shwetashinde_official

फोटोंवर प्रेमाचा वर्षाव

श्वेताच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.

Shweta Shinde Glow | Instagram/ @shwetashinde_official

NEXT : बॉलिवूड, साऊथमध्ये सौंदर्यामुळे गाजलेली Aditi Rao Hydari कोट्यवधींची मालकीण

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा...