बॉलिवूड, साऊथमध्ये सौंदर्यामुळे गाजलेली Aditi Rao Hydari कोट्यवधींची मालकीण

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्यामुळे अभिनेत्री आदिती राव हैदरी नेहमीच चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्याची भुरळ

तिच्या सौंदर्याची भुरळ अवघ्या इंडस्ट्रीवर पडली असून कायमच तिच्या फॅशनची चर्चा होते.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

राजेशाही कुटुंबात जन्म

अदितीचा जन्म राजेशाही कुटुंबात झाला असून तिचे पणजोबा अकबर हैदरी हे पंतप्रधान होते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

राहायला दिल्लीत

आई आणि वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे आदिती आणि तिची आई दिल्लीत राहू लागले.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

बहुआयामी अभिनेत्री

आदिती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिला उत्तम भरतनाट्यमही येते.

Aditi Rao Hydari Look | Instagram/ @aditiraohydari

फिल्मी करियरची सुरूवात

अदितीने २००६ मध्ये ‘प्रजापति’ या मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

Aditi Rao Hydari Dress | Instagram/ @aditiraohydari

बॉलिवूड डेब्यू

तर ‘दिल्ली ६’ चित्रपटातून आदितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Films | Instagram/ @aditiraohydari

कोट्यवधींची मालकीण

आदिती ७० ते ७५ कोटींची मालकीण असून ती अनेक ब्रँड्स एंडोर्समेंटद्वारेही कमाई करते.

Aditi Rao Hydari Glow | Instagram/ @aditiraohydari

एका चित्रपटासाठी मानधन किती ?

मीडिया रिपोर्टनुसार, आदिती एका चित्रपटासाठी १ ते १.५० कोटी रुपये इतके मानधन घेते. तर ब्रँड्स एंडोर्समेंटसाठीही ती ७० ते ७५ लाख रुपये घेते.

Aditi Rao Hydari Style | Instagram/ @aditiraohydari

NEXT : 'द फॅमिली मॅन' फेम प्रियामणी राजच्या सौंदर्याचे लाखो चाहते

Priya Mani Raj Glam Look | Instagram/ @pillumani
येथे क्लिक करा...