Chetan Bodke
प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राजने आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलंसं केलंय.
प्रियामणी राजच्या सौंदर्याची चर्चा कायमच सोशल मीडियावर होते.
प्रियामणी सध्या तिच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
शेअर केलेल्या नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर केलेला आहे.
क्रीम कलरच्या ह्या ड्रेसमध्ये प्रियामणी खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि सिंपल हेअर स्टाईल अशा लूकमध्ये तिने हे नवीन फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री कायमच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये स्टायलिश फोटोज् शेअर करत असते.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये चाहते प्रियामणीच्या लूकचे कौतुक करीत आहे.
प्रियामणीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.