निखळ सौंदर्याची खाण... Raashii Khanna दिसतेय छान

Chetan Bodke

अभिनेत्री राशी खन्ना

बॉलिवुड अभिनेत्री राशी खन्ना हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Raashii Khanna Fashion | Instagram/ @raashiikhanna

अभिनयाचे कौतुक

कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या राशीच्या कामाचे कौतुक कायमच चाहते मंडळी करत असतात.

Raashii Khanna Beauty | Instagram/ @raashiikhanna

लूकची चर्चा

सध्या राशीच्या नव्या लूकची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत आहे.

Raashii Khanna Look | Instagram/ @raashiikhanna

‘फिल्मफेयर अवॉर्डस साऊथ २०२४’

राशीने हा नवा हटके लूक ‘फिल्मफेयर अवॉर्डस साऊथ २०२४’ साठी केला होता.

Raashii Khanna Glamourous | Instagram/ @raashiikhanna

ब्लॅक डिझायनिंग साडी

या अवॉर्ड इव्हेंटसाठी राशीने खास ब्लॅक कलरची डिझायनिंग साडी कॅरी करून हटके फोटोशूट केले आहे.

Raashii Khanna Saree | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये राशी कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहे.

Raashii Khanna Smile | Instagram/ @raashiikhanna

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

राशीने शेअर केलेल्या फोटोंवर ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलेला आहे.

Raashii Khanna Style | Instagram/ @raashiikhanna

NEXT : Bigg Boss Marathi 5 च्या होस्टिंगसाठी किती पैसे घेतो Riteish Deshmukh ?

Riteish Deshmukh Style | Instagram/ @riteishd
येथे क्लिक करा...