Chetan Bodke
अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी ५' मुळे चर्चेत आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुखवर आहे.
सध्या सोशल मीडियावर रितेशच्या मानधनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
फिल्मीबिटच्या अहवालानुसार, रितेशने एका एपिसोडसाठी २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम आकारल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेशने ३५ ते ४० लाख इतके मानधन स्वीकारले आहे.
अभिनेत्याच्या स्टाईलची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.
कायमच सोशल मीडियावर रितेशच्या फॅशनची चांगलीच चर्चा होते.
रितेश एक प्रसिद्ध अभिनेता असून तो दिग्दर्शक आणि निर्माताही आहे.