Shreya Ghoshal : 'मेलडी क्वीन'चं निखळ सौंदर्य पाहून नेटकऱ्यांच्या काळजाची धकधक वाढली

Chetan Bodke

बॉलिवूडची 'मेलडी क्वीन'

श्रेया घोषालची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडची 'मेलडी क्वीन' नावाने ओळख आहे.

Shreya Ghoshal Glamourous | Instagram/ @shreyaghoshal

फॅन्स फॉलोविंग

श्रेयाच्या गाण्याची फॅन्स फॉलोविंग फक्त भारतात नाही तर अवघ्या जगात आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

बहुआयामी गायिका

श्रेया हिंदी, मराठीसह बंगाली भाषेतील गाणेही गाते.

Shreya Ghoshal Pics | Instagram/ @shreyaghoshal

सौंदर्य

श्रेया आपल्या गाण्याप्रमाणे सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

Shreya Ghoshal Look | Instagram/ @shreyaghoshal

म्युझिक कॉन्सर्ट

श्रेयाच्या गाण्यांचे अनेक ठिकाणी म्युझिक कॉन्सर्ट होत असतात.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

नव्या फोटोंची चर्चा

नुकतच तिने एका म्युझिक कॉन्सर्टला उपस्थिती लावली होती. त्या दरम्यानचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Shreya Ghoshal Beauty | Instagram/ @shreyaghoshal

फॅशनची चर्चा

श्रेयाने स्टायलिश ड्रेस वेअर करून तिने हटके फोटोशूट केले आहे.

Shreya Ghoshal Glow | Instagram/ @shreyaghoshal

लूकची जोरदार चर्चा

कायमच तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Shreya Ghoshal Style | Instagram/ @shreyaghoshal

लूकवर प्रेमाचा वर्षाव

'मेलोडी क्वीन'च्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal

NEXT : ‘बबिता जी’चा स्टायलिश अंदाज, Munmun Duttaचे नवीन फोटो पाहून चाहते फिदा

Munmun Dutta Glamourous | Instagram/ @mmoonstar
येथे क्लिक करा...