‘बबिता जी’चा स्टायलिश अंदाज, Munmun Duttaचे नवीन फोटो पाहून चाहते फिदा

Chetan Bodke

अभिनेत्री मुनमुन दत्ता

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ता कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते.

Munmun Dutta Fashion | Instagram/ @mmoonstar

बबिता

मालिकेत मुनमुनने बबिता जीचे पात्र साकारले आहे. या मालिकेने तिला तिला चांगलीच प्रसिद्धी दिली आहे.

Munmun Dutta Beauty | Instagram/ @mmoonstar

सौंदर्यामुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी मुनमुन सध्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

नव्या फोटोंची चर्चा

पिंक कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करून मुनमुन हटके फोटोशूट केले आहे.

Munmun Dutta Pics | Instagram/ @mmoonstar

ग्लॅमरस अंदाज

शेअर केलेल्या फोटोमध्ये, मुनमुन खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Munmun Dutta Glamourous | Instagram/ @mmoonstar

असा लूक केलेला आहे.

ओपन हेयर, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आईज् असा लूक मुनमुनने फोटोमध्ये केलेला दिसत आहे.

Munmun Dutta Look | Instagram/ @mmoonstar

फोटो पोजेसची चर्चा

मुनमुनने ह्या फोटोमध्ये एका पेक्षा एक हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहे.

Munmun Dutta Glow | Instagram/ @mmoonstar

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Munmun Dutta Beautiful | Instagram/ @mmoonstar

NEXT : ‘क्या लगती हो गजब’, Chitrangada Singh हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

Chitrangada Singh | Instagram/ @chitrangda
येथे क्लिक करा...