‘क्या लगती हो गजब’, Chitrangada Singh हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

Chetan Bodke

अभिनेत्री चित्रांगदा सिंग

'देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री चित्रांगदा सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Chitrangada Singh Film | Instagram/ @chitrangda

फॅशन सेन्समुळे चर्चेत

चित्रांगदा सिंग कायमच तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.

Chitrangada Singh Fashion | Instagram/ @chitrangda

चित्रगंदाचे नवे फोटोज् व्हायरल

चित्रगंदाने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअरल केले आहेत. सध्या तिचे फोटोज् तुफान व्हायरल होत आहेत.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

चित्रगंदाची ब्लॅक डिझायनिंग साडी

अभिनेत्रीने ब्लॅक कलरची डिझायनिंग साडी नेसून स्टायलिश अंदाजात हटके फोटोशूट तिने शेअर केले आहे.

Chitrangada Singh Saree | Instagram/ @chitrangda

सौंदर्याची तुफान चर्चा

शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची तुफान चर्चा होत आहे.

Chitrangada Singh Glamourous | Instagram/ @chitrangda

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार दिसत असून तिच्या लूकचे चाहत्यांनी देखील खूप कौतुक केले आहे.

Chitrangada Singh Pics | Instagram/ @chitrangda

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री चित्रांगदा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या फॅन्सची संख्या फार मोठी आहे.

Chitrangada Singh Beauty | Instagram/ @chitrangda

फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Chitrangada Singh Look | Instagram/ @chitrangda

NEXT : पाठकबाई बनल्या बिजनेस वुमन! अक्षया देवधरने सुरू केला नवा व्यवसाय

Akshaya Deodhar Photos | Instagram/@akshayadeodhar_official
येथे क्लिक करा...