Sai Pallavi: निखळ हास्य, गालावर खळी, साई पल्लवीचं मनमोहक रुप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साई पल्लवी

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी खूप जास्त प्रसिद्ध आहे.

Sai Pallavi Photos | Instagram

नॅशनल क्रश

साई पल्लवीला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.

Sai Pallavi Photos | Instagram

प्रेमम मलरे

साई पल्ल्वीने २०१५ साली 'प्रेमम मलरे' या मल्ल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Sai Pallavi Photos | Instagram

नृत्यांगणा

साई पल्ल्वी ही उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Sai Pallavi Photos | Instagram

चित्रपट

साई पल्लवी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sai Pallavi Photos | Instagram

नो मेकअप लूक

साई पल्लवी तिच्या नो मेकअप लूकमुळे चाहत्यांना खूप आवडते.

Sai Pallavi Photos | Instagram

रामायण

साई पल्लवी लवकरच 'रामायण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Pallavi Photos | Instagram

रणबीर कपूर

साई पल्लवी रामायण चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

सोशल मीडिया

साई पल्लवी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sai Pallavi Photos | Instagram

Next: आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त आहे कलिंगड

Watermelon Benefits | Yandex