Rashmika Mandanna: काळ्यासाडीत फुलली रश्मिका; देखण्या रुपाची चाहत्यांना भुरळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य सिनेविश्व

रश्मिकाने दाक्षिणात्य सिनेविश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Rashmika Mandanna | Instagram

लाखो चाहते

सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या घरात चाहते आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

स्टायलीश राहते

रश्मिका नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते.

Rashmika Mandanna | Instagram

सुंदर दिसते

वेस्टन लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.

Rashmika Mandanna | Instagram

ट्रेडीश्नल लूक

रश्मिका ट्रेडीश्नल लूकमध्येही खुलून दिसते.

Rashmika Mandanna | Instagram

नॅश्नल क्रश

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिला सर्वजन नॅश्नल क्रश म्हणतात.

Rashmika Mandanna | Instagram

आघाडीची अभिनेत्री

रश्मिका दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Rashmika Mandanna | Instagram

बॉलिवूड

हळूहळू ती बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवत आहे.

Rashmika Mandanna | Instagram

Engagement Ring Designs: साखरपुड्यासाठी अंगठीच्या नवीन आणि युनिक डिझाइन

Engagement Ring Designs | Saam TV
येथे क्लिक करा.