Ruchika Jadhav
साखरपुड्यासाठी अंगठीच्या काही युनीक डिझाइन आम्ही निवडल्या आहेत.
गोल्ड अंगठीमधील ही फाल्फ सर्कल ही डिझाइन फार युनीक आहे.
ब्राइड आणि ग्रूम दोघांसाठी देखील ही डिझाइन फार सुंदर आहे.
कपल रिंगमध्ये किंग अँड क्विन प्रमाणे ही डिझाइन अनेक कपल सिलेक्ट करतात.
आपल्या प्रियकराचं नाव असलेली अंगठी देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता.
मुलगा आणि मुलगी दोघांसाठी सारखीच डायमन्ड रिंग घ्यायची असेल तर ही कॉमन डिझाइन तुम्ही सिलेक्ट करू शकता.
बाजारात सध्या सर्वत्र मिठी मारणाऱ्या हातांची अंगठी चर्चेत आहे. तुमच्या साखरपुड्यासाठी देखील तुम्ही ही अंगठी खरेदी करू शकता.
ब्राइडसाठी डायमन्ड आणि ग्रूमसाठी प्लेन असलेली ही डिझाइन सुद्धा शोभून दिसणारी आहे.