Ruchika Jadhav
लग्नसराइत वधूसाठी तुम्ही ज्वेलरी शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही ज्वेलरी सेट डिझाइन आणल्या आहेत.
नवरीची साडी जर गुलाबी रंगाची असेल तर त्यावर सिल्वर रंगाचा डायमंड सेट फार शोभून दिसतो.
तुम्ही महाराष्ट्रीन ब्राइडल लूक करणार असाल तर कोणत्याही गडद रंगाच्या साडीवर गोल्डन ज्वेलरी चांगली दिसते.
तुम्हाला हेवी ज्वेलरी नको असेल, सिंपल लूक ठेवायचा असेल तर ही ज्वेलर देखील फार शोभून दिसेल.
ब्लॅक किंवा डार्क रंगाचा घागरा असल्यास त्यावर हिरव्या रंगाचा ब्राइडल सेट सुंदर दिसतो.
साऊथ इंडियन सिंपल साडी असल्यास त्यावर मल्टी रंगाचा ब्रायडल सेट फार छान दिसतो.
डाळींबी रंगाच्या साऊथ लूक असलेल्या साडीवर तुम्ही अशी ज्वेलरी घेऊ शकता.
सिल्वर डायमंड आणि ग्रिन स्टोनमधली ही ज्वेलरी देखील डार्क रंगाच्या ब्राइडल घागऱ्यावर सुट होते.