Ruchika Jadhav
बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐशवर्याकडे पाहिलं जातं.
ऐशवर्याने आजवर हिंदी सिनेविश्वात अनेक चित्रपटांत काम केलं.
तिच्यासारखे दिसण्यासाठी अनेक मुली ऐशर्वाच्या हेल्थ केअर टीप्स फॉलो करतात.
ऐशवर्या सध्या ५० वर्षांची आहे. मात्र अद्यापही ती फार सुंदर आणि तरुण दिसते.
ऐशर्वासारखे केस असावेत अलं अनेक मुलींना वाटतं.
अभिनेत्री तिच्या केसांची फार काळजी घेते. यासाठी ती कोणत्या टीप्स फॉलो करते ते जाणून घेऊ.
ऐशवर्या केसांसाठी सर्व आयुर्वेदिक वस्तू वापरते. ती केमीकल असलेलं तेल किंवा शँप्यू वापरत नाही.
तसेच ती रोजच्या रोज वर्कआऊट करते. केसांसाठी आवळा, शिकाकाई आणि रीठा यांचा समावेश असलेले प्रोडक्ट ती वापरते.