ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रश्मिका मंदाना ही टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रश्मिका लाखो तरुणांची क्रश आहे.
रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
रश्मिका मंदानाने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.
रश्मिकाने या वनपीसवर ब्लॅक रंगाचा कोट परिधान केला आहे.रश्मिकाने या आउटफिटवर सुंदर हेअरस्टाईलदेखील केली आहे.
रश्मिका या लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.