Siddhi Hande
बॉलिवूडची बेबो म्हणून करीना कपूरला ओळखले जाते.
करीना कपूरने 90s पासून आपल्या अभिनयाने चाहत्यांनी भूरळ घातली आहे.
करीना कपूर लवकरच पॅन इंडिया चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
करीना कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
करीना कपूरने स्टायलिश बॉडीकॉन आउटफिट परिधान केला आहे.
करीनाने या आउटफिटवर डायमंड ज्वेलरी कॅरी केली आहे.
करीनाने या आउटफिटमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
करीना कपूरचे सौंदर्य हे या आउटफिटमध्ये खूपच खुललं आहे. करीनाच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.