Sai Tamhankar: सईचा गावरान लूक पाहिलात का?

Siddhi Hande

सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

Sai Tamhankar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईचे चित्रपट

सई ताम्हणकर आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईचा नवीन चित्रपट

सई ताम्हणकर लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईचा नवीन लूक

या चित्रपटातील लूकचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

Instagramसईचे नऊवारी साडीतील फोटो

या फोटोत सईने नऊवारी साडी नेसली आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईचं गोंदण

या लूकसाठी सईने मानेवर, पायावर आणि कपाळावर गोंदलेलं दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईचा गावरान लूक

सईचा हा गावरान लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Sai Tamhankar | Instagram

Next: अप्रतिम सौंदर्य! रिंकूला पाहून चाहते झाले थक्क

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा