Rinku Rajguru: अप्रतिम सौंदर्य! रिंकूला पाहून चाहते झाले थक्क

Siddhi Hande

रिंकू राजगुरु

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचे गाव

अभिनेत्री रिंकू राजगुरु मूळची सोलापूरमधील अकलूज येथील आहे.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचा पहिला चित्रपट

रिंकू राजगुरुने सैराट या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचे फोटो

रिंकूने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचा साजश्रृंगार

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ असा साजश्रृगांर रिंकूने केला आहे.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचा मराठमोळा साज

रिंकूने या साडीवर गोल्डन रंगाची भरजरी ज्वेलरी परिधान केली आहे.

Rinku Rajguru | Instagram

रिंकूचा लूक

रिंकू या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रिंकूचा मराठमोळी वारू चाहत्यांना खूप आवडला आहे.

Rinku Rajguru | Instagram

Next: श्रिया पिळगांवकरचं गुलाबी सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा