Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगांवकरचं गुलाबी सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Siddhi Hande

श्रिया पिळगांवकर

श्रिया पिळगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाची वेबसीरीज

श्रिया लवकर ताजा खबर २ या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचे फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा ड्रेस

गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन त्यावर सिंपल मेकअप केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा सुंदर लूक

श्रिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचं सौंदर्य या लूकमध्ये खुललं आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचं चित्रपटसृष्टीत पदार्पण

श्रियाने आतापर्यंत अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने मराठी चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

Next: तू तुझ्या कवितेइतकीच गोड दिसतेस स्पृहा...

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा