Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावते.
स्पृहा अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्री आहे. ती संकर्षण Via स्पृहा या गाण्यांच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
स्पृहाने साउथ इंडियन स्टाईल व्हाईट कलरची साडी नेसली होती. त्यावर कॉन्ट्रॅस्ट मोरपंखी रंगाचा ब्लाउज घातला आहे.
स्पृहाने या साडीवर हातात मोगऱ्याचा गजरा घेत सुंदर फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
स्पृहाने ओनमनिमित्त हा खास लूक केला होता.
स्पृहाचे सौंदर्य या साडीत खुललं आहेत. तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.