Shruti Marathe: कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ; ढोल वाजवताना श्रृतीचा मराठमोळा अंदाज

Siddhi Hande

श्रृती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे नेहमी आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

shruti marathe | Instagram

गणेशोत्सव

श्रृती मराठे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.

shruti marathe | Instagram

कलावंत ढोल-ताशा पथक

श्रृती ही स्वतः कलावंत ढोल-ताशा पथकात ढोल वाजवते.

shruti marathe | Instagram

विसर्जन सोहळा

श्रृती नुकतीच सिद्धीविनायक गणपती बाप्पााच्या विसर्जन सोहळ्याला उपस्थित होती.

shruti marathe | Instagram

सिद्धार्थ जाधव

या विसर्जन सोहळ्याला श्रृतीसोबत सिद्धार्थ जाधव, गौरव यांनीही ढोल वादन केले.

shruti marathe | Instagram

ढोल-वादनाचे फोटो

श्रृतीने सोशल मीडियावर ढोल वाजवतानाचे फोटो शेअर केले आहे.

shruti marathe | Instagram

श्रृतीचा मराठमोळा लूक

पांढऱ्या रंगाची कुर्ती त्यावर मोरपंखी रंगाचा शेला, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर असा लूक श्रृतीने केला होता.

shruti marathe | Instagram

श्रृतीचे सौंदर्य

श्रृती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

shruti marathe | Instagram

एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे

Jui Gadkari | Instagram
येथे क्लिक करा