Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
जुई गडकरी आतापर्यंत वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे. टीआरपीमध्ये ही मालिका टॉपला आहे.
जुई गडकरीने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
ब्लॅक कलरचा सूट त्यावर व्हाईट रंगाची एम्ब्रोयडरी आहे.जुईचा हा ड्रेस खूपच सुंदर आहे.
जुई गडकरीने या ड्रेसवर केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. तिने फक्त इअररिंग्स घातले आहे.
जुई गडकरी या साध्या आणि सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
जुई गडकरीचे हे सोबर आणि सोज्वळ सौंदर्य चाहत्यांना खूप आवडले आहे.