Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्विटीचा स्टायलिश अंदाज;PHOTO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रिया पिळगांवकर

बॉलिवूड अभिनेत्री श्रिया पिळगांवकर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टीत काम

श्रियाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

ताजा खबर २

श्रियाची ताजा खबर ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर आता लवकर या वेबसीरीजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

वेबसीरीज

ताजा खबर वेबसीरीजच्या ट्रेलर लाँचसाठी श्रिया दिल्लीला गेली होती.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचे फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या गाउनमधील फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा सुंदर लूक

श्रिया या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा पहिला चित्रपट

श्रियाने एकुलती एक या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Shriya Pilgaonkar | Instagram

ग्लॅमरस प्रिया बापट; फोटो लावतील 'वेड'

Priya Bapat | Instagram
येथे क्लिक करा