ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्रियाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
प्रिया बापटची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसीरीज चाहत्यांना विशेष आवडली होती.
प्रियाने नुकतेच सोशल मीडियावर मेहंदी कलरच्या वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
प्रियाने या ड्रेसवर हातात गोल्डन रंगाचे ब्रेसलेट आणि इअररिंग्स घातले आहे.
प्रिया बापटने या आउटफिटवर सिंपल मेकअप लूक केला आहे.
प्रिया बापट या ग्लॅमरस लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.