Pooja Sawant: कलरफुल पूजाचा ब्युटीफुल लूक; फोटो पाहून घायाळ व्हाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूजा सावंत

पूजा सावंत ही महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Pooja Sawant | Instagram

पूजाचे चित्रपट

पूजा सावंत आतापर्यंत वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजा सावंत भारतात परतली

पूजा सावंत गणेशोत्सवासाठी परदेशातून मायदेशी परतली आहे.पूजाने कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा केला आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजाचे फोटोशूट

पूजा सावंतने नुकतेच हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजाचा लूक

पूजाने या ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरीदेखील घातली आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजाचे सौंदर्य

पूजा सावंतचे सौंदर्य या लूकमध्ये अजूनच खुललं आहे. पूजाचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजाचा पहिला चित्रपट

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Pooja Sawant | Instagram

रितेश अन् जेनेलियाचं 'वेड' लावणारं सौंदर्य

Genelia-Riteish Deshmukh | Instagram
येथे क्लिक करा