Genelia-Riteish Deshmukh: रितेश अन् जेनेलियाचं 'वेड' लावणारं सौंदर्य

Siddhi Hande

जेनेलिया देशमुख

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असते.

Genelia Deshmukh | Instagram

देशमुखांच्या घरी बाप्पाचे आगमन

जेनेलिया आणि रितेश देशमुखच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

बाप्पाची मूर्ती

देशमुख कुटुंबिय मोठ्या मनोभावाने बाप्पाची आराधना करत आहे. रितेश देशमुखने स्वतः घरी गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली आहे.

Genelia-riteish Deshmukh | Instagram

जेनेलियाचा लूक

जेनेलियाने गणेशोत्सवासाठी खास लूक केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जेनेलियाचा घागरा

मल्टी कलरचा घागरा जेनेलियाने परिधान केला आहे. त्यावर मोत्याची ज्वेलरी घालून साजश्रृंगार केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जेनेलिया आणि रितेशचं रोमँटिक फोटोशूट

जेनेलिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जेनेलियाने रितेश देशमुखसोबतदेखील रोमँटिक फोटोशूट केले आहे.

Genelia-riteish Deshmukh | Instagram

Next: गणपती बाप्पाच्या भक्तीत मिथिला दंग; PHOTO पाहा

Mithila Palkar | Instagram
येथे क्लिक करा