Mithila Palkar: गणपती बाप्पाच्या भक्तीत मिथिला दंग; PHOTO पाहा

Siddhi Hande

मिथिला पालकर

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचे चित्रपट

मिथिला पालकर आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mithila Palkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

मिथिला पालकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Mithila Palkar | Instagram

बाप्पा

अभिनेत्री मिथिलाच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचे बाप्पासोबतचे फोटो

मिथिलाने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mithila Palkar | Instagram

मिथिला बाप्पाच्या भक्तीत तल्लीन

मिथिला पालकर बाप्पााच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचा लूक

मिथिलाने लाल रंगाची साडी नेसून सुंदर मराठमोळ्या लूकमध्ये बाप्पाची आराधना केली आहे.

Mithila Palkar | Instagram

बिपाशाचे लेकीसोबत सुंदर फोटोशूट

Bipasha Basu and Daughter Photos | Instagram
येथे क्लिक करा