Bipasha Basu: बिपाशाचे लेकीसोबत सुंदर फोटोशूट

Siddhi Hande

बिपाशा बसू

बिपाशा बसू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Bipasha Basu | Instagram

बिपाशाचे फोटोशूट

बिपाशा बसूने नुकतेच लेकीसोबत सुंदर फोटोशूट केले आहे.

Bipasha Basu | Instagram

बिपाशाच्या घरी बाप्पाचे आगमन

बिपाशा बसूच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळेच त्या दोघींनीही मॅचिंग ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Bipasha Basu and Daughter Photos | Instagram

बिपाशा आणि लेकीचं ट्युनिंग

बिपाशा आणि तिच्या मुलीने पिवळ्या रंगाच्या घराऱ्यात सुंदर फोटो काढले आहेत.

Bipasha Basu and Daughter Photos | Instagram

बिपाशाची लेक

बिपाशा आणि तिची लेक या मॅचिंग ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. बिपाशाची मुलगी खूपच क्युट आहे.

Bipasha Basu and Daughter Photos | Instagram

बिपाशाचे पतीसोबत फोटोशूट

बिपाशाने पती करणसोबतदेखील रोमँटिक फोटोशूट केले आहे. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Bipasha Basu and husband photos | Instagram

सायली संजीवने लाडक्या बाप्पासाठी काढली खास मेहंदी; PHOTO पाहा

Sayali Sanjeev | Saam Tv
येथे क्लिक करा