Sayali Sanjeev: सायली संजीवने लाडक्या बाप्पासाठी काढली खास मेहंदी; PHOTO पाहा

Siddhi Hande

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीच्या घरी बाप्पाचे आगमन

सायली संजीवच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले आहे.

Sayali Sanjeev bappa | Instagram

सायलीचे फोटो

सायलीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा लूक

सायली संजीवने हिरव्या रंगाची पैठणी नेसली आहे. त्यावर मराठमोळा साजश्रृगांर केला आहे.

Sayali Sanjeev bappa special | Instagram

सायलीची मेहंदी

सायली संजीवने बाप्पाासाठी खास मेहंदीदेखील काढली आहे.

Sayali Sanjeev bappa special mehendi | Instagram

सायलीच्या हातावर बाप्पाच्या डिझाइनची मेहंदी

सायलीने हातावर बाप्पाची डिझाइन असलेली मेहंदी काढली आहे. ही मेहंदी खूपच सुंदर आहे.

Sayali Sanjeev look | Instagram

सायलीच्या घरचा बाप्पा

सायलीने बाप्पााच्या आगमनासाठी विशेष तयारी केली आहे. बाप्पाला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवतानाचाही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

लाडक्या बाप्पासाठी बनवा चॉकलेटचे स्पेशल मोदक; सोपी रेसिपी वाचा

Chocolate Modak Recipe | Google
येथे क्लिक करा