Priya Mani Raj: प्रियामणी राजचा ट्रेडिशनल अंदाज, पांढऱ्या साडीत खुललं सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियामणी राज

सध्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राजची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीच्या चित्रपटांची चर्चा

२०२४ या वर्षात अभिनेत्रीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले आहेत.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

‘मैदान’ चित्रपट

सध्या प्रियामणी ‘मैदान’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

व्हाईट कलरची काठापदराची साडी

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरची काठापदराची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फोटो पोजेसची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून तिने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस दिलेले आहेत.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लूक

मोकळे केस, लूकला साजेसे दागिने आणि मेकअप असा साधा आणि सिंपल लूक तीन पूर्ण केला आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

सौंदर्याचे कौतुक

प्रियामणीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फोटोंवर हजारो लाईक्स

प्रियामणीच्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचा पार पडला थाटामाटात पार पडलं बेबी शॉवर, पाहा फोटो

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul
येथे क्लिक करा...