Amala Paul: प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचा पार पडला थाटामाटात पार पडलं बेबी शॉवर, पाहा फोटो

Chetan Bodke

टॉलिवूड अभिनेत्री अमला पॉल

गेल्या काही दिवसांपूर्वी, टॉलिवूड अभिनेत्री अमला पॉल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत बांधली लग्नगाठ

अभिनेत्री अमला हिने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काही दिवसातच अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिलेली होती.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

बेबी शॉवरचे फोटो

अवघ्या काही तासांपूर्वींच आमलाने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

अमलाचा लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अमालाने काठापदराची लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे, त्या लूकवर नेकलेस, मॅचिंग कानातले आणि बांगड्या असा संपूर्ण लूक केलेला आहे.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

जगतचा लूक

तर जगतने पांढऱ्या रंगाचा लखनवी स्टाईलचा कुर्ता वेअर केलेला आहे.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

गुजराती पद्धत

या कपलचा बेबी शोवरचा कार्यक्रम गुजराती पद्धतीने पार पडला.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

शुभेच्छांचा वर्षाव

अमला आणि जगतच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

कोण आहेत अमला आणि जगत ?

अमला एक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री असून तिचा पती जगत एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.

Amala Paul And Jagat Desai Photo | Instagram/ @amalapaul

NEXT: परी म्हणू की सुंदरा! स्नेहाचं खास फोटोशूट व्हायरल

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh