Sneha Wagh: परी म्हणू की सुंदरा! स्नेहाचं खास फोटोशूट व्हायरल

Chetan Bodke

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

टिव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ तिच्या करिअरपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

'बिग बॉस मराठी ३'

कायम चर्चेत राहणाऱ्या स्नेहाने 'बिग बॉस मराठी ३'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

स्टाईलमुळे चर्चेत

स्नेहा कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

इंडो वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर इंडो वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

शायनिंग येल्लो ड्रेस

शायनिंग येल्लो कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

लूक

स्नेहाने शेअर केलेल्या लूकमध्ये तिने हेवी मेकअप करून हा लूक पूर्ण केला आहे. ह्या हटक्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

खूप छान दिसते

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्नेहा खूप छान दिसत आहे.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचा हा लूक चाहत्यांच्या खास पसंतीस उतरलाय.

Sneha Wagh Photos | Instagram/ @snehawagh

NEXT: नाकात नथ अन् मराठमोळा साज...!, Sonalee Kulkarniचा थाट पाहून व्हाल थक्क

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588