In Pics: नाकात नथ अन् मराठमोळा साज...!, Sonalee Kulkarniचा थाट पाहून व्हाल थक्क

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या अभिनयाचा डंका टॉलिवूडमध्येही वाजतोय.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या फॅशनची क्रेझ

नेहमीच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहणाऱ्या सोनालीच्या फॅशनची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होताना दिसते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

लग्नसमारंभातील खास फोटो

नुकतंच सोनाली कुलकर्णीने आपल्या फॅमिलीसोबत एका लग्नसमारंभाला हजेरी लावली होती.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

निळी पैठणी साडी

यावेळी सोनाली कुलकर्णीने लग्नसमारंभासाठी निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

लक्षवेधी कॅप्शन

फॅमिलीसोबतचे लग्नातले फोटो शेअर करताना, सोनालीने ‘Wedding Vibes And Some Happy Family Times!’ असे कॅप्शन दिले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

पारंपरिक नथ

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, पैठणी साडीवर सोनालीने पारंपरिक नथ कॅरी केली होती. तिच्या नथीच्या डिझाईनने सर्वांचेच लक्ष वेधले.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सौंदर्याचे कौतुक

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

सोनालींच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT: सुंदर अन् सोज्वळ... अभिनेत्री राशीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna