Raashii Khanna : सुंदर अन् सोज्वळ... अभिनेत्री राशीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Chetan Bodke

'योद्धा' फेम राशी खन्ना

बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फॅशनमुळे चर्चेत

खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणारी 'योद्धा' फेम राशी खन्ना सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच राशी खन्ना हिने ब्लॅक अँड व्हाईट कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

लूक

ग्लॉसी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक असा तिने लूक केलेला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सध्या राशीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

हैद्राबादमध्ये खरेदी केले नवे घर

राशि खन्नाने हैदराबादमधील नवीन घरामध्ये गृहप्रवेश केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

'द साबरमती रिपोर्ट'

राशि खन्ना लवकरच 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

इतर चित्रपटांमुळे चर्चेत

राशि खन्नाच्या हातामध्ये तमिळ चित्रपट 'अरनमानई 4' आणि तेलुगू चित्रपट 'तेलुसू काडा' हे आहेत.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT: शेहनाजचा ग्लॅमरस अंदाज

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill