Shehnaaz Gill: शेहनाजचा ग्लॅमरस अंदाज

Chetan Bodke

‘पंजाबची कतरिना कैफ’

अख्ख्या बॉलिवूडमध्ये ‘पंजाबची कतरिना कैफ’ नावाने प्रसिद्ध मिळवलेल्या शेहनाजची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

‘धुप लगदी’

शहनाज गिल सध्या सोशल मीडियावर ‘धुप लगदी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

आगामी चित्रपटाची घोषणा

नुकताच शहनाजच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून चित्रपटाचा टीझर उद्या रिलीज होणार आहे.

Shehnaaz Gill Photo | Instagram/ @shehnaazgill

‘किसी का भाई किसी जान’मधून बॉलिवूड डेब्यू

‘बिग बॉस १३’नंतर प्रकाशझोतात आलेल्या शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी जान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत

शहनाज नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटोशूट शेअर करत असते.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

बेबी पिंक साडी

नुकतंच अभिनेत्रीने बेबी पिंक कलरची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केलेले आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

सौंदर्याची चर्चा

फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर कायम आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

लूक

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि हटके पोजेसने शहनाजच्या चाहत्यांचे लक्ष वेधले.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

NEXT: डॉक्टर ते अभिनेत्री!; सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी साई पल्लवी कोण आहे?

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai